आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणक:आमदारांच्या निधीतून अमळनेर तालुक्यातील सहा शाळांना संगणक

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून अमळनेर तालुक्यातील सहा शाळांना संगणक वाटप करण्यात आले. शाळा अद्ययावत करण्यासाठी तसेच शाळेचा कार्यभार ऑनलाइन व संगणकीय करण्यासाठी आमदार डॉ. तांबे यांनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळा, अंतुर्ली रंजाणे येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, नॅशनल उर्दू हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, भगिनी मंडळाची आदर्श शाळा, भरवस येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय यांना साने गुरुजी पतपेढीचे सचिव तुषार बोरसे यांच्या हस्ते संगणक वितरण करण्यात आले.

या वेळी मोहन सुपेकर, मुख्याध्यापक संदीप पवार, अश्पाक शेख, वजिय पाटील, रुपाली पवार, शुभांगी कुलकर्णी, दिलीप सूर्यवंशी, युनूस शेख मुशीर हजर होते.

बातम्या आणखी आहेत...