आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य; मुस्लिम बांधवांकडून निषेध

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मो. पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांचा मुस्लिम समाज बांधवांनी निषेध करून अटकेची मागणी केली.

यावेळी कुरेशी मशिदीपासून मुस्लिम तरुणांनी घोषणा देत मोर्चा काढला. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे तसेच तहसीलदार अनिल गव्हांदे यांना निवेदन दिले. मोहम्मद शेख चांद, जुबेर खान, सरफराज बेलदार, मोहम्मद खान आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...