आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक भावना दुखावल्या:दांडियात बुरखा घालून नाच; चार पुरुषांवर गुन्हाजळगाव

माेहाडी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माेहाडी रस्त्यावरील नेहरुनगरात गंगाराम मामा शिरसाठ यांच्या स्मरणार्थ हा दांडिया उत्सवात गराबा दांडियात बुरखा घालून एकमेकांच्या गळ्यात हात टाकून नृत्य करणाऱ्या दाेन पुरुषांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याबद्दल चार जणांविरुद्ध एमआयडीसी पाेलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सईद शेख फयाज (वय ३६, रा. अक्सानगर) यांनी फिर्यादी दिली आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक अमाेल माेरे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...