आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Chalisgaon
  • Dedication Of Divya Marathi Special Underground Gutter Sewage Treatment Plant; MLA Girish Mahajan And Mayor Sadhana Mahajan Present At The Launch Of This Project Worth Around Rs. 68 Crore Today. |marathi News

दिव्य मराठी विशेष:भुयारी गटार सांडपाणी प्रक्रिया योजनेचे लोकार्पण; आमदार गिरीश महाजनांसह नगराध्यक्षा साधना महाजनांची उपस्थिती

जामनेर7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जवळपास ६८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा आज शुभारंभ झाला. या वेळी नगराध्यक्ष साधना महाजन, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, नाना बाविस्कर यांच्यासह सर्व नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. या वेळी नगरसेवक महेंद्र बावस्कर, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीराम महाजन, नगरसेवक अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, संध्या पाटील, शीतल सोनवणे, नवल पाटील, लीना पाटील, किरण पोळ, ज्योती पाटील, सुहास पाटील, जयेश पाटील, उल्हास पाटील, कैलास नरवाडे, तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, तालुका उपाध्यक्ष दीपक महाराज, उप मुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, बांधकाम अभियंता आर. डी. सूर्यवंशी, भय्या पाटील, श्रीकांत भोसले, सूरज पाटील,भूषण वर्मा, संदीप काळे, शशिकांत लोखंडे, नवल पटेल, चिराग भाई आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी व नगरपालिकेचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. या वेळी आमदार महाजन यांच्या हस्ते विवेकानंद नगरमधील सामाजिक सभागृहाचे ही लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर जामनेर पुरा येथील सामाजिक सभागृह, व्यायाम शाळेचे लोकार्पण, इंदिरा आवास, बंदिस्त गटार याेजनेचे भूमिपूजन आमदार महाजन यांनी केले.

यावेळी नगरसेवक महेंद्र बावस्कर, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीराम महाजन, नगरसेवक अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, संध्या पाटील, शीतल सोनवणे, नवल पाटील, लीना पाटील, किरण पोळ, ज्योती पाटील, सुहास पाटील, जयेश पाटील, उल्हास पाटील, कैलास नरवाडे, तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, तालुका उपाध्यक्ष दीपक महाराज, उप मुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, बांधकाम अभियंता आर. डी. सूर्यवंशी, भय्या पाटील, श्रीकांत भोसले, सूरज पाटील,भूषण वर्मा, संदीप काळे, शशिकांत लोखंडे, नवल पटेल, चिराग भाई आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी व नगरपालिकेचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. या वेळी आमदार महाजन यांच्या हस्ते विवेकानंद नगरमधील सामाजिक सभागृहाचे ही लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर जामनेर पुरा येथील सामाजिक सभागृह, व्यायाम शाळेचे लोकार्पण, इंदिरा आवास, बंदिस्त गटार याेजनेचे भूमिपूजन आमदार महाजन यांनी केले.

पिकांना उपयुक्त पाणी मिळणार ...
आमदार गिरीश महाजन म्हणाले की, गावातील सर्व सांडपाणी नदीत यायचे. त्यामुळे हेच पाणी विहिरीत पसरून दुर्गंधी व रोगराई पसरत होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून भुयारी गटार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ही योजना मंजूर केली. जवळपास ६६.५४ कोटी रुपये खर्चाची ही योजना आज पूर्णत्वास आली आहे. गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करून नदीमध्ये सोडले जाणार आहे. हेच पाणी शेतीसाठी मिळेल. यामुळे पिकांना उपयुक्त पाणी मिळणार आहे. तर पुढे बंधारा बांधून हे पाणी शेतीसाठी दिले जाईल, अशी माहिती आमदार गिरीश महाजन यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...