आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:वाटणीवरून वाद; चाैघांविरुद्ध गुन्हा

पारोळा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील विटनेर येथे मागील भांडण व वाटणीवरून एकाला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध पाराेळा पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटनेर येथील सचिन रामदास निकम यांनी या संदर्भात फिर्यादी आहे.

त्यात म्हटले आहे की, सचिन निकम यांच्या घराजवळ ४ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचे नातेवाईक महेंद्र रामदास निकम, रवींद्र रामदास निकम, सचिन रवींद्र निकम, संगीता रवींद्र निकम यांनी मागील भांडण तसेच वाटणीवरुन त्यांना मारहाण करून जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...