आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:एरंडोल तालुका मराठा सेवा संघाची‎ कार्यकारिणी; ‎अध्यक्षपदी प्रा.आर.एस.पाटील‎

प्रतिनिधी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरंडोल‎ येथे १९ रोजी मराठा सेवा संघाचे‎ जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांच्या‎ अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक‎ सभागृहात बैठक संपन्न झाली. त्या‎ बैठकीत एरंडोल तालुका‎ कार्यकारिणी जाहीर करण्यात‎ आली, तसेच नियुक्तीपत्र देण्यात‎ आले.‎ तालुका कार्यकारिणी खालील‎ प्रमाणे- अध्यक्ष -‎ प्रा.आर.एस.पाटील, उपाध्यक्ष-‎ विजय पाटील, स्वप्नील सावंत,‎ संदीप चव्हाण, अमित पाटील‎ सचिव - राकेश पाटील,‎ सहसचिव- प्रमोद सोनवणे,‎ कार्याध्यक्ष - तापीराम पाटील, हेमंत‎ सोनवणे, कोषाध्यक्ष -‎ आर.एस.पाटील, सहकोषाध्यक्ष -‎ एस.आर.पाटील, संघटक- जगदीश‎ पाटील, पी.पी.पाटील, समाधान‎ पाटील, भटू बोरसे, प्रसिद्धी प्रमुख-‎ राकेश साळुंखे, ज्येष्ठ मार्गदर्शक‎ -शिवाजीराव अहिरराव,‎ डी.एस.पाटील, आर.झेड.पाटील,‎ एम.के.मराठे, समन्वयक -राजेंद्र‎ शिंदे, भाईदास पाटील, दीपक‎ पाटील, कुंदन पाटील, वैद्यकीय‎ सल्लागार -डॉ. किरण पाटील, डॉ.‎ मिलिंद पाटील, डॉ.भूषण पाटील,‎ डॉ. राजेंद्र देसले, डॉ. सुनील‎ पाटील, विधी सल्लागार- अॅड.‎ दिनकर पाटील, रितेश देशमुख,‎ प्रवक्ते नीरज शिंदे यांची निवड‎ झाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...