आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:बिबट्याच्या संचारामुळे‎ गोंभी शिवारात भीती‎

खडका‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोंभी शिवारात बिबट्याचा संचार‎ वाढला आहे. परिसरात वारंवार‎ बिबट्या आढळून येत असल्याने‎ शेतकरी भयभीत झाले आहेत.‎ याबाबत वन विभागाच्या कुऱ्हा‎ पानाचे येथील कार्यालयाचे वनपाल‎ विलास काळे, पश्चिम विभागाचे‎ संदीप चौधरी, वनसेवक नरेंद्र‎ काळे, तुषार भोळे, विलास पाटील‎ यांनी गोंभी शिवारातील‎ गोंभी-वांजोळा रस्त्यावरील शेतात‎ जाऊन पाहणी केली.

सुनसगाव‎ सरपंच दीपक सावकारे, रवींद्र‎ पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष‎ सुरेश सपकाळे, जितेंद्र काटे,‎ गोविंदा पाटील उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...