आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:आदर्श कन्या शाळेत ध्वजारोहण ; विद्यार्थ्यांना मिठाई व चॉकलेट देऊन कौतुक

भडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात, १४ रोजी आयटीबीपीतील जवान नरेंद्र पुरुषोत्तम पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारत मातेचे पूजन सीआयएसएफचे जवान विनोद देविदास चौधरी यांच्याहस्ते झाले. वृक्षारोपण कमलेश पाटील आयटीबीपी, गणेश देसले एसएसबी, अरुण पाटील मराठा बटालियन इंडियन आर्मी, यांच्याहस्ते विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. सर्व सैनिक बांधवांनी विद्यार्थ्यांना मिठाई व चॉकलेट देऊन कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...