आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापनदिन:राष्ट्रवादी वर्धापनदिनी भडगावात ध्वजाराेहण; भडगाव येथे विविध कार्यक्रम

भडगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त भडगाव येथे विविध कार्यक्रम पार पडले. यात सकाळी पक्ष कार्यालयात ज्येष्ठ नागरिक तथा निंभोरा विकास सोसायटीचे चेअरमन निंबा पाटील, मोतीलाल नरवाडे, प्रकाश गुरुजी, भगवान पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी भडगाव तालुकाध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष श्यामकांत भोसले, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष योजनाताई पाटील, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष रफिउद्दीन शेख, शहराध्यक्ष शेरू पठाण, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष अरुण सोनवणे, युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील, माजी शहराध्यक्ष रवींद्र महाजन, महिला शहराध्यक्ष हर्षदा पाटील, युवती तालुकाध्यक्षा दक्षता पाटील, अपंग सेलचे तालुकाध्यक्ष किसन धोबी, कजगावचे शहराध्यक्ष अशोक पाटील, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आरिफ मलिक, माजी नगरसेवक सुभाष पाटील, पदवीधर प्रदेश उपाध्यक्ष शेषराज भोसले, मीडिया सेलचे अध्यक्ष राजेश पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय परदेशी, युवक कार्याध्यक्ष स्वदेश पाटील, भाऊसाहेब परदेशी, कुणाल पाटील, शिवाजी पाटील, निमन शेख, भाईदास पाटील, जितेंद्र पाटील, विवेक पवार, विशाल पाटील, बापूराव पाटील, अनिल टेकडे, संजय पाटील, ज्ञानोबा धोबी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...