आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताविक:माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

पाडळसरेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये, १४ रोजी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यात पाडळसरे येथे माजी सैनिक भगवान पंढरीनाथ पाटील, तर देवगाव देवळीत माजी सैनिक मुकेश नवल पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संचालन स्काऊट शिक्षक एस.के.महाजन यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी प्रस्ताविक केले.

बातम्या आणखी आहेत...