आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर‎:पाचोऱ्यात आज मोफत‎ नेत्र तपासणी शिबिर‎

पाचोरा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जय किरण प्रभाजी‎ नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे,‎ संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अॅड.‎ सुभाषचंद स्वरुपचंद संघवी यांच्या‎ स्मरणार्थ, मोफत नेत्र तपासणी व‎ ऑपरेशन शिबिराचे आयोजन‎ करण्यात आले आहे.‎

पतसंस्थेच्या कार्यालयात‎ सोमवारी दि. ६ रोजी सकाळी १०‎ वाजेपासून नेत्र तपासणी‎ शिबिर,आयोजित केले आहे.‎ जळगाव येथील नेत्ररोग तज्ज्ञ डाॅ.‎ विकास बोरोले यांच्या सहकार्याने हे‎ शिबिर घेण्यात येणार आहे. जास्तीत‎ जास्त गरजूंनी या संधीचा लाभ‎ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे‎ करण्यात आले आहे. दरम्यान, या‎ संस्थेने प्रत्येक वर्षी २०० गरजूंची‎ डोळ्याची शस्त्रक्रिया स्वखर्चाने‎ केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...