आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरी‎:पिंप्राळा भागात घरफाेडी,‎ 70 हजारांचा ऐवज चाेरी‎

जळगाव‎5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंप्राळा परिसरातील साेनी नगरातील‎ दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या‎ सूर्यवंशी कुटुबियांचे बंद घराचे‎ कुलूप व कडीकाेयंडा ताेडून‎ चाेरट्यांनी राेख रक्कमेसह ७०‎ हजार रुपयांचा एेवज लंपास केला.‎ रामानंदनगर पाेलिस ठाण्यात या‎ प्रकरणी गुन्हा दाखल झाला.‎ हेमंत प्रदीप सूर्यवंशी हे पत्नी व दाेन‎ मुलांसह दिवाळीनंतर १ ते ७ नाेव्हेंबर‎ दरम्यान नांदेड येथे गेले हाेते.

ते ७‎ नाेव्हेंबर राेजी संध्याकाळी परत‎ आले तेव्हा त्यांच्या घराच्या‎ कंपाऊंडला लावलेले कुलप,‎ घराच्या लाेखंडी ग्रीलचे कुलूप व‎ कडीकाेयंडा ताेडलेला आढळला.‎ सूर्यवंशी कुटुंबियांनी घरात जावून‎ बघितले असता त्यांना घरातून ऐवज‎ चोरीला गेल्याचे समजले.‎

बातम्या आणखी आहेत...