आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:सरदार वल्लभभाई पटेल यांना‎ पिंपळगाव येथे अभिवादन‎

पिंपळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हरेश्वर‎ स्वतंत्र भारताचे पहिले उप‎ पंतप्रधान, भारतरत्न तथा लोहपुरुष‎ सरदार वल्लभभाई पटेल यांचा‎ जन्मदिवस ३१ ऑक्टाेबर हा ‘राष्ट्रीय‎ एकता दिवस'' म्हणून पाळला जातो.‎ त्यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व‎ पुष्पहार अर्पण करून अभिवादन‎ करण्यात आले.‎

यावेळी ग्राम विकास मंडळाचे‎ माजी अध्यक्ष देविदास महाजन,‎ भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे,‎ उपाध्यक्ष विनोद महाजन,‎ सरचिटणीस गोविंदा शेलार,‎ वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष‎ डॉ.शांतीलाल तेली, युवा मोर्चा‎ तालुकाध्यक्ष मुकेश पाटील,‎ सरचिटणीस परेश पाटील, माजी‎ सभापती बन्सी पाटील, ज्ञानेश्वर‎ सोनार, प्रदीप बापू, ग्रा.पं. सदस्य‎ अनिल महाजन, अंतिम महाजन,‎ देवेंद्र वाणी, आबा पाटील, वसंत‎ पाटील, पी.एस. पाटील, तालिब‎ शेख, विशाल धनगर, शंकर मंडावरे‎ अादी उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...