आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छळ‎:पाच लाख रुपयांसाठी‎ विवाहितेचा छळ‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वाल्मीक नगरातील‎ विवाहितेस माहेरुन पाच लाख रुपये‎ आणावे अशी मागणी करीत‎ सासरच्या लोकांनी छळ केल्याचा‎ प्रकार समोर आला. संगीता‎ जयप्रकाश पाटील (वय ३२) यांचा‎ छळ झाला आहे.

या प्रकरणी संगीता‎ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती‎ जयप्रकाश नीळकंठ पाटील, सासू‎ मीराबाई, नणंद आशा नीळकंठ‎ पाटील, भाचा आबा मधुकर‎ सपकाळे, भाची हर्षदा मधुकर‎ सपकाळे, नणंद सुवर्णा मधुकर‎ सपकाळे, लताबाई हिरामण‎ सपकाळे (सर्व रा. कानळदा)‎ यांच्या विरुद्ध शनिपेठ पाेलिस‎ ठाण्यात गुन्हा

बातम्या आणखी आहेत...