आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी:साहित्यात प्रा.माणिक पाटील यांना पीएच.डी. ; छोडो भारत चळवळीत मराठी वर्तमानपत्रांची भूमिका शोधप्रबंध सादर

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील डोंगरगाव येथील प्रा.माणिक पोपट पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा-कडून, साहित्य क्षेत्रात पीएच.डी. पदवी मिळाली. प्रा.पाटील यांनी यापुर्वी इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच आता पीएच.डी.पदवी मिळाल्याने त्यांच्या यशाचे स्वागत होत आहे. “छोडो भारत चळवळीत मराठी वर्तमानपत्रांची भूमिका : एक ऐतहासिक अभ्यास’ (विशेष महाराष्ट्राच्या संदर्भात) या विषावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. १२ ऑगस्ट रोजी विद्यापीठाने पीएच.डी. पदवी बहाल केली.

बातम्या आणखी आहेत...