आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:वडिलांच्या स्मरणार्थ तिन्ही‎ मुलांनी मंगळग्रह मंदिराला दिले बाक‎

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मारवड येथील जि.प.‎ शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक वंजी श्रावण वाणी यांच्या‎ स्मरणार्थ, त्यांच्या तिन्ही मुलांनी मंगळग्रह मंदिराला‎ तीन बाक भेट दिले. मुख्याध्यापक वाणी गुरुजी यांचे‎ २०२० मध्ये निधन झाले होते. वडिलांच्या आठवणीला‎ उजाळा देत विजय, संजय व मुलगी सुनंदा वाणी या‎ तिघा भावंडांनी अनावश्यक खर्च टाळून, भाविकांना‎ बसण्यासाठी बाक उपलब्ध करून दिले.‎

बातम्या आणखी आहेत...