आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:राष्ट्रवादीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी घेतला आढावा‎

पारोळा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या‎ प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा‎ बैठक नुकतीच घेण्यात आली. या‎ बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी‎ संघटनेच्या विविध गाेष्टींचा‎ आढावा घेत चर्चा केली‎ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रमुख‎ पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी‎ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र‎ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत‎ घेण्यात आली.

या वेळी जिल्हा‎ परिषदेचे माजी सदस्य रोहन पाटील,‎ उद्योग व्यापार आघाडीचे‎ जिल्हाध्यक्ष मनोराज पाटील,‎ शहराध्यक्ष कपिल चौधरी, शहर‎ कार्याध्यक्ष वना महाजन, युवकचे‎ तालुकाध्यक्ष योगेश रोकडे,‎ शहराध्यक्ष गणेश पाटील, किसान‎ सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील,‎ माजी उपसभापती चंद्रकांत पाटील,‎ माजी युवक अध्यक्ष जिजाबराव‎ पाटील, शहर उपाध्यक्ष मन्साराम‎ चौधरी, सुरेश चौधरी, शिरसमणीचे‎ सरपंच जीतू पाटील, जीभाऊ‎ पाटील, भैयासाहेब पाटील, सुनील‎ काटे, एरंडोल तालुका युवक‎ अध्यक्ष कपिल पवार, एरंडोल‎ शहराध्यक्ष दीपक महाजन, युवक‎ जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भागवत,‎ कलावंत नेतकर, युवक तालुका‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उपाध्यक्ष समाधान पाटील व सनी‎ निकम, तालुका कार्याध्यक्ष अक्षय‎ निकम, तालुका सरचिटणीस रोहित‎ पाटील, जिल्हा सरचिटणीस उद्धव‎ पाटील, योगेश पाटील, शहर‎ उपाध्यक्ष हर्षल पाटील, विद्यार्थी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जिल्हा उपाध्यक्ष लोकेश पवार,‎ विद्यार्थी तालुका कार्याध्यक्ष‎ ज्ञानेश्वर पाटील, हेमंत निकम,‎ महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा‎ पाटील, विशाल बडगुजर आदींसह‎ कार्यकर्ते उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...