आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील विवेकानंद विद्यालयातील इयत्ता पाचवी व आठवी या वर्गातील एकूण २२ विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले. इयत्ता पाचवीच्या गुणवत्ता यादीत नक्षत्र बाळकृष्ण कापुरे (२५वा ), आर्यन दीपक पाटील (२६वा), रोहन दिनेश चौधरी (५३वा), अक्षय योगेश पाटील (७२वा), निसर्ग योगेश सोनवणे (७३वा), सौम्या जुगलकिशोर पाटील (७४वी), गितेश ज्ञानेश्वर पाटील (१०१वा), जिग्नेश अतुल चौधरी (१९२वा), तेजस रमेश चौधरी (२०२वा), श्रावणी सतीश पाटील (२१४वी), भूषण संतोष पाटील (२४३वा) हे चमकले. तर इयत्ता आठवीच्या गुणवत्ता यादीत अवनी अजित वानखेडे (१६वी), प्रथमेश गजानन पाटील (३५वा), सत्यम संजय सोनवणे (३८वा), यश किरण पाटील ( ४७वा), तनीष पवन लाठी (४८वा), राजदीप जितेंद्र पाटील (६३वा), मोहिनी राहुल साळुंखे (६६वी), जैनब जावेद तडवी (७६वी), पूर्वा मच्छिंद्र पाटील (८८वी), तन्मय तुषार माळी (९०वा), पियुष मधुकर माळी (१९२वा) हे विद्यार्थी चमकले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, शिक्षक,कर्मचारी व पालकांनी कौतुक केले. परिसरातूनही विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसोबत शाळेचे शिक्षक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.