आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:शेंदुर्णीत ऋतुजा लटकेयांच्या विजयाचा जल्लोष

शेंदुर्णी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या ऋतुजा लटके विजयी झाल्या. त्यामुळे शेंदुर्णीत शिवसेना ठाकरे गटाने जल्लोष केला. शहर प्रमुख संजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात वाचनालय चौक, पहूर दरवाजा व बस स्टॅण्ड भागात घोषणाबाजी करण्यात आली.

कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. युवा सेना अधिकारी अजय भोई, भूषण बडगुजर, संदीप बारी, बारकू जाधव, विलास बारी, अशोक बारी, सुनील अग्रवाल, युवराज बारी, तुकाराम पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...