आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:पाडळसरे आंदोलनात वकील संघटना, मुद्रांक विक्रेते सहभागी‎

अमळनेर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पाडळसरे धरण जन आंदोलन‎ समितीच्या आंदोलनात, विविध संघटना‎ सहभागी होत अाहेत. अमळनेर वकील संघ व‎ स्टॅम्प वेंडर संघटनाही ५१ हजार पत्रलेखन‎ आंदोलनात उतरली आहे.‎ अमळनेर कोर्ट परिसरात वकील संघाची‎ बैठक झाली. यावेळी वकील संघाचे अशोक‎ बाविस्कर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.‎ जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी‎ यांनी मार्गदर्शन केले.

अॅड.विलास वाणी,‎ अॅड.के.व्ही.कुलकर्णी , अॅड.आर.ए.निकुंभ,‎ अॅड.रमाकांत माळी, अॅड.चंद्रकांत पवार,‎ अॅड.किशोर पाटील, अॅड. विवेक लाठी,‎ अॅड.दिनेश पाटील आदी उपस्थित होते.‎ अमळनेर स्टॅम्प वेंडर संघटनेनेही आंदोलनात‎ पाठिंबा दिला आहे. दि.९ रोजी होणाऱ्या‎ आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर केले‎ आहे. बाबा देशमुख , गोकुळ येवले, दत्ताभाऊ‎ संदानशिव, गणेश येवले, संजय बिऱ्हाडे,‎ प्रशांत पवार, सतीश वाणी, शामकांत शिंदे,‎ सुनील पाटील, मधुकर नारळे, दिनेश पानकर,‎ महेश बागुल, संजय साळुंखे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...