आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरांचे लसीकरण:वाणेगाव येथील ६०० गुरांना दिली लम्पी प्रतिबंधक लस

शिंदाड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथे पशुसंवर्धन विभाग व वाणेगाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ६०० गुरांना लंम्पी आजार प्रतिबंधक लस खरेदी करून पशुसंवर्धन विभागाच्या पथकाच्या सहकार्याने पूर्ण गावातील गुरांचे लसीकरण करण्यात आले.

याप्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे डॉ. अशोक महाजन, डॉ. एन. आर. पाटील, डॉ. सुजाता सावंत, डॉ. नीलेश बारी, डॉ. आर. एन. टेम्पे, डॉ. सी. जी. परदेशी, डॉ. बाळू पाटील, डॉ. रवी पाटील, डॉ. परेश पाटील, डॉ. वाल्मीक पाटील, प्रवीण परदेशी, मोहन परदेशी, कर्मचारी तसेच सरपंच पतंगराव पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, रामसिंग राठोड, ग्रामसेवक नंदकिशोर पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गुरांचे लसीकरण झाल्याबद्दल शेतकऱ्यांनी या वेळी समाधान व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...