आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलाराज:एरंडोल पालिकेत येणार महिलाराज ; प्रभागांची आरक्षण सोडत सोमवारी जाहीर

एरंडोल18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेच्या ११ प्रभागांची आरक्षण सोडत सोमवारी जाहीर झाली. पालिका कार्यालयात प्रांताधिकारी विनय गोसावी, मुख्याधिकारी विकास नवाळे उपस्थित होते. २३ जागांपैकी १२ जागा महिलांसाठी राखीव झाल्या. यामध्ये अकरा जागा खुल्या गटातील महिलांसाठी तर एक जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे. प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे.-प्रभाग क्रमांक एक-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमाक दोन-अ-अनुसूचित जमाती महिला ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन-अ-अनुसूचित जाती ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक चार-अ-सर्वसाधारण महिला,ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक पाच-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सहा-अ-सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सात अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक आठ-अ-सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रमाग क्रमांक नऊ-अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक दहा-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक अकरा-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण. -------------------------------------

बातम्या आणखी आहेत...