आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:बालाजी महाप्रसाद समितीतर्फे नूपुर चंद्रात्रेचा पालकांसह सत्कार

पारोळा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नूपुर जितेंद्र चंद्रात्रे हिने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवला असून याबद्दल माजी खासदार तथा बालाजी संस्थानच्या महाप्रसाद समितीचे अध्यक्ष ए. टी. पाटील यांच्या हस्ते नूपुरचा सत्कार करण्यात आला.

या वेळी मुख्य विश्वस्त प्रकाश शिंपी, रमेश भागवत, दिलीप शिरूडकर, गुणवंत पाटील, प्रमोद वाणी, प्रविण कोळी, भाऊडू पाटील उपस्थित होते. नूपुर ही कंकराज शाळेचे शिक्षक जितेंद्र चंद्रात्रे व देवगाव शाळेतील शिक्षिका वैशाली चंद्रात्रे यांची कन्या तर निवृत्त मुख्याध्यापक सुरेश चंद्रात्रे यांची नात आहे.

बातम्या आणखी आहेत...