आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेळसांड:मृत शरीराची हेळसांड न‎ करण्याची दिली शपथ‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.‎ उल्हास पाटील वैद्यकिय‎ महाविद्यालय व रूग्णालयाच्या शरीर‎ रचना शास्त्र विभागात प्रथम वर्ष‎ विद्यार्थ्यांना मृत शरीराची हेळसांड न‎ करण्याची शपथ देण्यात आली. मृत‎ शरीराला सन्मान मिळावा तसेच‎ अभ्यासासाठी मिळालेल्या शरीराचा‎ अभ्यासासाठी उपयोग करू तसेच‎ या शरीराला योग्य सन्मान देण्याची‎ शपथ देण्यात आली.

या वेळी‎ शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख प्रा.‎ डॉ. अमृत महाजन, प्रा. डॉ. शुभांगी‎ घुले, प्रा. डॉ. अनिता फटींग, प्रा. डॉ.‎ अनिल पुंगळे, प्रा. डॉ. जमीर हे‎ उपस्थित होते. मान्यवरांनी शरीर‎ रचना शास्त्र विषयाचा अभ्यास‎ करताना करावयाचे नियोजन, तसेच‎ देहदानातून प्राप्त शरीराची हेळसांड‎ न होऊ देता सन्मान मिळवून‎ देण्यासाठी शपथ यावेळी विद्यार्थ्यांना‎ देण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...