आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:पारोळा विविध पदाधिकाऱ्यांकडून कौतुक; म्हसवे येथील उपसरपंचपदी पूनम पाटील यांची निवड

पारोळाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील म्हसवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पूनम प्रदीप पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच ज्योती संदानशिव, माजी उपसरपंच सुधाकर पाटील, प्रवीण पाटील, कांताबाई ठाकरे, बाजीराव पाटील, सतीश संदानशिव, प्रदीप पाटील, दीपक सैंदाणे, सतीश पाटील, ग्रामसेविका वैशाली पाटील यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

या निवडीबद्दल उपसरपंच पूनम पाटील यांचे पारोळा विविध पदाधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.