आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेतेपद‎:आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत‎ प्रताप महाविद्यालयाला विजेतेपद‎

अमळनेर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सन‎ २०२२/२३साठी झालेल्या अंतर‎ महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत‎ प्रताप महाविद्यालयाला विजेतेपद‎ मिळाले आहे.‎ प्रताप महाविद्यालयात ३०‎ नोव्हेंबरला झालेल्या अंतिम‎ सामन्यात प्रताप महाविद्यालयाने‎ बांभोरी (जळगाव) येथील‎ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ४७‎ धावांनी पराभव केला.

या यशाबद्दल‎ खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष‎ हरि वाणी, कार्य उपाध्यक्ष योगेश‎ मुंदडे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व‎ संचालक, सेक्रेटरी डॉ. ए. बी जैन,‎ प्राचार्य प्रकाश शिरोडे, एरंडोल‎ विभागाचे सचिव डॉ. देवदत्त‎ पाटील, डॉ. शैलेश पाटील, वरिष्ठ‎ जिमखाना प्रमुख डॉ. विजय तूंटे,‎ क्रीडा संचालक प्रा. सचिन पाटील,‎ प्रा. अमृत अग्रवाल, डॉ. संदीप‎ नेरकर, रिंकू पवार, सचिन पाटील,‎ जितेंद्र रायसिंग, प्रशांत देवकाते,‎ जगदीश शिंगाने, दीपक चौगुले,‎ अश्विन, पंकज, मेहुल ठाकरे, सर्व‎ प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी‎ खेळाडूंचे कौतुक केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...