आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची हजेरी:पहूरसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

पहूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर तालुक्यातील पहूर परिसरात गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत.तसेच कापूस पिकाचे देखील माेठे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, शेतात असलेल्या सौर पंपाच्या पॅनलचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...