आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लील चाळे:परप्रांतीय तरुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल

धरणगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील २४ तरुणीला फैजपूर ते भुसावळ दरम्यान दुचाकीवर बसवून भुसावळात आणले. यानंतर बसस्थानकात तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी सावदा येथील दानिश खान सलीम खान याचेवर गुन्हा दाखल झाला. दानिशने १५ एप्रिलला सायंकाळी ६.४५ वाजता फैजपूर ते भुसावळ दरम्यान लिफ्ट देण्याच्या बहाण्याने पीडितेचा विनयभंग केला. बसस्थानकात तिच्यासोबत अंगलट केली. पीडितेने सोमवारी (दि. १) बाजारपेठ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल जाला. परप्रांतीय तरुणीच्या अगतिकतेचा फायदा घेत संशयिताने तिला मदत करण्याचा बहाणा केला. तसेच बसस्थानकात तिचा विनयभंग केला. संशयिताला कोणी मदत केली याचाही शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...