आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील शिवसेना कार्यालयात शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम झाला. जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून भगवा ध्वज फडकवण्यात आला.
यावेळी ग्रामीण रूग्णालय, एरंडोल येथे वृक्षारोपण देखील करण्यात आले. याप्रसंगी तालुका समन्वयक समिती अध्यक्ष रमेश महाजन, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प.माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, माजी उपनगराध्यक्ष व बाजार समितीचे माजी सभापती शालिक गायकवाड, शहरप्रमुख कुणाल महाजन, माजी नगरसेविका आरती महाजन, प्रतिभा पाटील, युवासेना शहरप्रमुख अतुल महाजन, माजी नगरसेवक सुभाष मराठे, विठ्ठल आंधळे, चिंतामण पाटील, सुनील चौधरी, राजेंद्र महाजन, सुनील मराठे, विक्की खोकरे, नितीन बिर्ला, परेश बिर्ला, सुनिल चौधरी, अमोल भावसार, कुणाल पाटील, मयुर महाजन, राज पाटील, कृष्णा ओतारी, प्रसाद महाजन, राजेश महाजन, ऋषिकेश शिंपी, अजय महाजन, जयेश महाजन, स्वप्नील वाल्डे, प्रसन्न परदेशी, रवींद्र महाजन यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.