आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमेचे पूजन:अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी‎ वाचनालयात संत गाडगेबाबा यांना वंदन‎

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत‎ वाचनालयात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने‎ अभिवादन करण्यात आले. वाचनालयाच्या उपाध्यक्षा‎ प्रा.डॉ.माधुरी भांडारकर यांनी संत गाडगे महाराजांच्या‎ प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते.‎

वाचनालयाचे विश्वस्त बापू नगांवकर, ज्येष्ठ संचालक‎ भीमराव जाधव, ग्राहक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत‎ भांडारकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी‎ वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले

बातम्या आणखी आहेत...