आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदस्यांचा गाैरव‎:जवखेडे सीम सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी‎ प्रकाश शिंपींची निवड

एरंडोल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जवखेडे‎ सीम येथील विविध कार्यकारी ‎सोसायटीच्या ‎संचालक ‎मंडळाची बैठक‎चे अरमन यादव‎ माधवराव ‎सूर्यवंशी यांच्या‎ अध्यक्षतेखाली घेण्यात आली, या‎ बैठकीत सोसायटीच्या स्वीकृत‎ सदस्यपदी प्रकाश मधुकर शिंपी‎ यांची सर्वानुमते निवड करण्यात‎ आली. प्रकाश शिंपी यांच्या‎ निवडीबद्दल आमदार चिमणराव‎ पाटील, जिल्हा बँकेचे संचालक‎ अमोल पाटील यांनी त्यांचे काैतुक‎ केले आहे.

या बैठकीला‎ बाळासाहेबांची शिवसेनेचे‎ जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,‎ चेअरमन अनिल सूर्यवंशी, व्हॉइस‎ चेअरमन मुरलीधर गोसावी,‎ संचालक हिंमत चौधरी, लोटन‎ पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गोपीचंद‎ पाटील, हिंमत हेमराज पाटील,‎ अभिमान रामदास पाटील, रमेश‎ चिंतामण खैरनार, ज्ञानेश्वर पाटील,‎ प्रेमराज पाटील, कैलास प्रल्हाद‎ पाटील, उत्तम सोनवणे, सरपंच‎ ठगूबाई रमेश सोनवणे, उपसरपंच‎ रवींद्र भाईदास पाटील, सदस्य‎ विकास रामदास पाटील, संजय‎ कैलास पाटील, रवींद्र चौधरी, सोनी‎ राम ठाकरे आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...