आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी सरपंच:राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदी सुनंदा पाटील

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील गणपूर येथील माजी सरपंच सुनंदा ईश्वर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी दिलेले हे नियुक्तिपत्र विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.

या वेळी सूतगिरणीच्या संचालिका भारती महेंद्र बोरसे उपस्थित होत्या. या निवडीबद्दल अरुण गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील व दिलीप सोनवणे, चंद्रहास गुजराथी, सुनील जैन, भारती बोरसे, राजेंद्र पाटील, युवक अध्यक्ष मनोज पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन अॅड. घनश्याम पाटील यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...