आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभा:एरंडोलला आज, चोपड्यात उद्या सुषमा अंधारे यांची सभा

एरंडोल/चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. त्यानिमित्त शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची २ रोजी एरंडोलला, तर ३ रोजी चोपडा शहरातील आझाद चौकात येथे सायंकाळी सहा वाजता सभा होणार आहे, अशी माहिती शसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २ रोजी रोजी एरंडोल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी ७ वाजता सभा होईल, अशी माहिती जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...