आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामीनावर मुक्त:टाकळी दंगल, सर्व संशयितांना जामीन

जामनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळी खुर्द ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर निघालेल्या मिरवणुकीवर, विरोधकांनी तुफान दगडफेक केली होती. यामुळे झालेल्या धावपळीत एका तरुणाचा बळी गेला.

याप्रकरणी नवनिर्वाचित सरपंच जितेंद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ६६ जणांविरुद्ध मंगळवारी दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता. सर्व संशयितांना बुधवारी जामनेर न्यायालयाने जामीनावर मुक्त केले.

बातम्या आणखी आहेत...