आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिनानिमित्त सत्कार:तापी सूतगिरणी संचालिका कमलबाई‎ पाटील यांचा आडगाव ग्रामस्थांतर्फे सत्कार‎

चोपडा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आडगाव येथे तापी सहकारी‎ सूतगिरणीच्या नवनियुक्त संचालिका कमलबाई रमेश पाटील‎ यांचा, महिला दिनानिमित्त गौरव करण्यात आला. कवी रमेश‎ पाटील यांच्या निवासस्थानी, सरपंच रावसाहेब पाटील,‎ शेतकी संघाचे माजी उपाध्यक्ष रमण पाटील, चो.सा.का.चे‎ संचालक पंडित पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष समाधान‎ पाटील, शेतकी संघाचे संचालक सुनील पाटील, वि.का.सो‎ संचालक भोमा पाटील, ग्रा.पं. सदस्य सुरेश पाटील, नवल‎ पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गोपाळ पाटील, निंबा पाटील‎ उपस्थित होते. तालुक्यातील विविध विषयांवर यावेळी‎ उपस्थित मान्यवरांनी चर्चा केली.‎

बातम्या आणखी आहेत...