आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:उत्राण येथील तरुणाचा रेल्वे लाइनवर आढळला मृतदेह; कारण अस्पष्ट

उत्राण13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरंडोल तालुक्यातील उत्राण अहिर हद्द येथील रहिवासी जयवंत चौधरी (वय २२) याचा मृतदेह तारखेडे रोडजवळील रेल्वे लाइनवर आढळला. १८ रोजी तो सकाळी नेहमीप्रमाणे गावातील कंपनीत कामाला गेला होता.

सायंकाळी तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी ही घटना उघड झाली. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पाचोरा येथील रेल्वे पोलिस करत आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.k

बातम्या आणखी आहेत...