आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:चाळीसगावात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला ; पोलिसांनी पंचनामा केला

चाळीसगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात बस स्थानकाच्या पाठीमागे एका ७० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह १० रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आढळला. नागरिकांनी लागलीच रुग्णवाहिका बोलावून ग्रामीण रुग्णालयात हा मृतदेह हलवला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. या वृद्ध महिलेची ओळख अद्याप पटलेली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...