आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद:वटपौर्णिमेपासून मोहिमेला सुरुवात; डेरेदार वृक्ष लागवडीवर भ; सीडबॉल कॅम्पेन अन‌् वृक्षारोपणाला पारोळ्यातील नागरिकांचा प्रतिसाद

पारोळा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सुरू असलेल्या सीडबॉल कॅम्पेनला शहरातील नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात अनेक शहरवासी सीडबॉल तयार करणे आणि वृक्षारोपणासाठी श्रमदान करताना दिसत आहेत. तर शहरातील मोठे फळ विक्रेते यांनी आपल्या दुकानात “फळ तुम्ही खा, बिया कॅम्पेनला द्या’ असे फलक लावून जनजागृती करुन या अभियानात सहभागी होत आहेत.

देश या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात ७५ झाडे रोपण आणि संगोपनासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याची सुरुवात वटपौर्णिमेपासून करण्यात आली. त्याच दिवशी २५ झाडांचे रोपण करण्यात आले. यात पंचवटी म्हणून एक विशेष उपक्रम.

बातम्या आणखी आहेत...