आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:वहिवाट रस्त्यासाठी‎ केलेले उपोषण मागे‎

भडगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कनाशी, देव्हारी येथे‎ १९ शेतकऱ्यांचा रस्ता एकाने‎ अडवल्याने त्यांनी ३ रोजी‎ तहसीलसमोर उपोषण सुरु केले‎ होते. हा रस्ता मोकळा करून द्यावा,‎ अशी शेतकऱ्यांची मागणी होती.‎

सायंकाळी पंचायत समितीच्या‎ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन‎ दिल्यानंतर उपोषण मागे घेतले आहे.‎ कनाशी येथील भाऊसाहेब पाटील,‎ पांडुरंग पाटील, शोभाबाई पाटील,‎ अशोक पाटील, वसंत मोरे, सुखदेव‎ मोरे, सुभाष पाटील, पुनम पाटील,‎ देव्हारीचे भिमराव पाटील, प्रमीला‎ पाटील, बोदर्डेच्या शोभा पाटील,‎ सुनीता पाटील, रमेश पाटील, महारू‎ पाटील, प्रकाश पाटील, अमोल‎ पाटील, ईश्वर पाटील, कविता‎ पाटील व भडगावचे सुभाष पाटील‎ यांचा आंदाेलनात सहभाग हाेता.‎

बातम्या आणखी आहेत...