आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकल रॅली:जामनेरला विकास तीर्थ मोटारसायकल रॅलीची नगराध्यक्षांनी केली सुरुवात

चाळिसगांव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ते पहूर मार्गे पुन्हा जामनेरला आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, तुकाराम निकम, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, आनंदा लव्हारे, विलास बापू पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष नीलेश चव्हाण, नगरसेवक अतिश झाल्टे, उल्हास पाटील, सुहास पाटील, रवींद्र झाल्टे, स्वीय सहाय्यक दीपक तायडे, संतोष बारी, मनोज जंजाळ, विकास वंजारी, वैभव नाईक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...