आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी परतली:जिल्ह्याचे किमान‎ तापमान तब्बल दाेन अंशांनी घसरले‎

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरेत सलग येणाऱ्या चक्रवातामुळे‎ वातावरणात बदल झाला आहे. उत्तर भारतात हाेणाऱ्या‎ बर्फवृष्टीमुळे तापमानात घट झाली आहे. एकाच‎ दिवसात किमान तापमान २ अंशाने घसरले आहे.‎ ढगाळ वातावरणामुळे दिवसाचेही तापमान कमी झाले‎ आहे. गारठा वाढायला सुरूवात झाली असून पुढचे तीन‎ दिवस किमान तापमानात अधिक घसरण शक्य आहे.‎

बातम्या आणखी आहेत...