आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:ठेकेदाराला धमकी, वाकोद उपसरपंचावर गुन्हा दाखल

जामनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरपंच, ग्रामसेवकांना न विचारता ई-टेंडर भरल्याच्या कारणावरून, वाकोद येथील उपसरपंच भैय्या पाटील यांनी रविवारी ठेकेदारास जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी ठेकेदार उमेश पाटील यांनी पहूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून उपसरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. उपसरपंच भैय्या पाटील यांनी रविवारी ठेकेदार उमेश पाटील यांना धमकी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...