आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरांची चोरी:पारोळा तालुक्यात एका रात्री तीन गुरांची चोरी

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा तालुक्यात अनेक महिन्यांपासून शेतातून गुरे चोरीचे सत्र सुरू आहे. ३१ रोजीही मध्यरात्री धर्मा बाजीराव पाटील (रा.मुंदाणे), शिवाजी अर्जुन कुंभार (रा.तामसवाडी) व भुरेसिंग जाधव (रा.वसंतवाडी) या शेतकऱ्यांची एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीचे गुरे चोरांनी लांबवली. तालुक्यात गुरे चोरणारी टोळी सक्रीय असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. या चोरीबाबत पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...