आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंदन:पारोळा येथे जयंतीनिमित्त महाराणा प्रताप यांना वंदन; माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले

पारोळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतीसूर्य वीर शिरोमणी क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त ९ मे रोजी पारोळा नगरपालिकेच्या चौकात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

या वेळी खेडीढोकचे सरपंच चांगदेव पाटील, नगरसेवक भावडू राजपूत, तरवाडे येथील सरपंच सुमित पाटील, बोदर्डे येथील सरपंच जितेंद्र पाटील, सांगवी येथील सरपंच प्रवीण पाटील, डॉ. संदीप राजपूत, दीपक गिरासे, जितेंद्र गिरासे, सुरेश शिंदे, भटेसिंग गिरासे, राजेंद्र राजपूत, सचिन परदेशी, आप्पा राजपूत, योगेश पाटील, विशाल राजपूत, रावसाहेब भोसले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...