आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ३ रोजी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन झाले. प्राचार्य एन.ए. पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच छाया पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. उपप्राचार्य प्रा.डॉ.अरविंद बडगुजर, उपप्राचार्य प्रा. आर. एस. पाटील, कुलसचिव वेताळे, प्रा.ए.टी.चिमकर, प्रा.के.जे. वाघ, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.हेमंत पाटील उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्री शिक्षणासाठी घेतलेल्या कार्याची व त्यावेळच्या परिस्थितीची माहिती दिली. कार्यक्रमासाठी प्रा.नरेंद्र तायडे यांनी चोख नियोजन केले.
प्रतिनिधी । एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ३ रोजी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन झाले. प्राचार्य एन.ए. पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच छाया पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. उपप्राचार्य प्रा.डॉ.अरविंद बडगुजर, उपप्राचार्य प्रा. आर. एस. पाटील, कुलसचिव वेताळे, प्रा.ए.टी.चिमकर, प्रा.के.जे. वाघ, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.हेमंत पाटील उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्री शिक्षणासाठी घेतलेल्या कार्याची व त्यावेळच्या परिस्थितीची माहिती दिली. कार्यक्रमासाठी प्रा.नरेंद्र तायडे यांनी चोख नियोजन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.