आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:पिळोदा येथे काकाने केली पुतण्याला मारहाण ; खुंट्या ठोकताना दिसल्याने वाद

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेताच्या बांधावर खुंट्या का ठोकल्या, याचा जाब विचारणाऱ्या पुतण्याला काकांनी काठीने मारहाण केल्याची घटना, ७ रोजी सकाळी पिळोदे शिवारात घडली. सुरेश निकुंभ हे म्हशी चारून परत येत असताना, त्यांच्या शेताच्या बांधावर त्यांचे काका युवराज निकुंभ, अर्जुन बाबुराव निकुंभ, विकास अर्जुन निकुंभ, मनोज अर्जुन निकुंभ हे बांधावर खुंट्या ठोकताना दिसल्याने वाद झाला.

बातम्या आणखी आहेत...