आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण सुरू:एकाच दिवसात आढळले गोवरचे 19 संशयित

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून जिल्ह्यात गोवरचे रुग्ण आढळून येता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात सर्वेक्षण सुरू आहे. त्यानुसार आत्तापर्यंत शहरात १० रुग्ण आढळले असून, संशयित रुग्णांची संख्या १२२ असून बुधवारी १९ संशयित आढळल्याची माहिती देण्यात आली.

शहरात गोवरचे १० रुग्ण आढळले आहे. तसेच ३० नोव्हेंबरला १९ संशयित रुग्णांची नोंद करण्यात आली. शहरात आत्तापर्यंत आढळेल्या संशयित रुग्णांपैकी ६९ रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...