आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी:शिक्षकांच्या 285  जागा; अर्ज करा 9  डिसेंबरपर्यंत

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षकांच्या २८५ जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुकांनी ९ डिसेंबरपर्यंत आॅफलाइन अर्ज करावेत. निवड झालेल्या उमेदवारांना पिंपरी, पुणे येथे नोकरी करण्याची संधी मिळेल.

एचएससी डीएड, बीएस्सी बीएड, बीए बीएड उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतात. दरमहा २० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. इच्छुकांनी जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा, पिंपरी गाव येथे पाेस्टाने अर्ज पाठवावेत.

बातम्या आणखी आहेत...