आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:जलवाहिनीच्या 40  गळत्या मनपाने‎ महापौरांच्या आदेशानंतर थांबवल्या‎

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध‎ भागातील जलवाहिन्यांना गळती‎ लागली आहे. त्यामुळे महापौर‎ प्रतिभा चौधरी यांनी आठ दिवसांत‎ गळत्या दुरुस्तीची सूचना केली‎ हाेती. त्यानुसार आत्तापर्यंत ३५ ते‎ ४० जलवाहिन्यांच्या गळत्या‎ थांबवण्यात आल्या आहे.‎

महापौर प्रतिभा चौधरी यांनी‎ पाणीपुरवठा विभागातील‎ अभियंत्यांची बैठक घेतली होती.‎ त्यावेळी त्यांनी आठ दिवसांत‎ जलवाहिन्यांना लागलेल्या गळत्या‎ थांबवण्याची सूचना केली होती.‎ त्यानुसार प्रशासनाने‎ जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू केली‎ आहे. दाेन ते तीन दिवसांत ३५ ते‎ ४० गळत्या थांबवण्यता आल्या.‎

बातम्या आणखी आहेत...