आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपट्टी:46 हजार नळधारकांनी भरलीच नाही पाणीपट्टी

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने अवैध नळजोडणी धारकांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. अवैध नळ जोडणी धारकांना दंड भरून जोडणी अधिकृत करता येईल. दुसरीकडे महापालिका हद्दीतील तब्बल ४६ हजार ९५० मालमत्ताधारकांनी पाणीपट्टी थकवली आहे. मनपा प्रशासनाने मनपा हद्दीत समाविष्ट झालेल्या भागात अवैध नळजोडणी शोधण्यासाठी मोहिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अवैध नळजोडणी धारकांना तीन वर्षाची पाणीपट्टी भरुन नळ कनेक्शन अधिकृत करता येणार आहे.पाणीपट्टीपोटी तब्बल ३० कोटी रूपये थकले आहे. मनपा हद्दीत ५७ हजार १८७ नळ जोडणीधारक आहे. त्यापैकी १० हजार २३७ नळ जोडणीधारकांनी पाणपट्टी भरलेली असून ४६ हजार ९५० थकबाकीदार आहे.

बातम्या आणखी आहेत...